Did you like the article?
Monday, September 8, 2025
Sunday, July 13, 2025
व्हॅटिकन सिटीतल्या सिस्टाईन चॅपेलवरील चिमणीतून बाहेर पडणारा आणि नव्या पोप निवडीचा संदेश देणारा पांढरा धूर नेहेमीच अनपेक्षित बातमी सांगत असतो. अमेरिकन कार्डिनल रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट यांची म्हणून पोप लिओ चौदावे म्हणून निवड झाल्याने धक्कादायक वृत्त सांगण्याची ही परंपरा आताही कायम राहिली आहे.
इतिहासात
दीर्घकाळ केवळ इटालियन कार्डिनलची पोपपदावर निवड व्हायची. त्याकाळात इटालियन कार्डिनल्स बहुसंख्य असायचे हे
त्यामागचे प्रमुख कारण. गेल्या शतकात पोलंडचे
कार्डिनल कॅरोल वोज्त्याला यांची पोप जॉन पॉल
दुसरे यांची निवड झाल्यापासून ही परंपरा आतापर्यंत खंडित झाली आहे. मात्र अमेरिकेतील
कार्डिनल या पदावर निवडून येतील कि नाही याबाबत उघड शंका व्यक्त केली जात होती. कॉलेज
ऑफ कार्डिनलन्सने याबाबत धक्कादायक निर्णय घेतला हे नक्की.
नूतन पोप
जगातील प्रमुख सत्ताकेंद्र असलेल्या अमेरिकेतील पहिले कार्डिनल आहेत. दीर्घकाळानंतर
कॅथोलिक चर्चला तळगाळात काम करायचा अनुभव असलेला एक मिशनरी पोप लाभला आहे. दक्षिण अमेरिकेतील
पेरु या देशात रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट
यांनी आधी एक धर्मगुरु म्हणून आणि नंतर बिशप म्हणून दीर्घकाळ काम केले आहे. पेरु इथे
कार्यरत असताना या देशाचे ते नॅचरलाईज्ड सिटीझन बनले. त्यामुळे पोपपदी निवड होण्याआधी
ते अमेरिकेचे आणि त्याचत्याबरोबर ते पेरु या लॅटिन अमेरिकेतील देशाचेही नागरिक होते. पोप
लिओ चौदावे बनल्यानंतर त्यांचे या दोन्ही देशांचे नागरीकत्व पूर्णतः अर्थहीन बनले आहे.
याचे कारण तहहयात पोप या नात्याने व्हॅटिकन सिटी या जगातल्या सर्वात चिमुकल्या राष्ट्राचे
ते आता केवळ नागरिक नाही तर राष्ट्रप्रमुख बनले आहेत.
कॅथोलिक चर्चमध्ये रिलिजियस आणि सेक्युलर किंवा डायोसिसन
म्हणजेच धर्मप्रांतीय असे दोन प्रकारचे धर्मगुरु असतात. सेक्युलर किंवा डायोसिसन (धर्मप्रांतीय)
धर्मगुरु स्थानिक धर्मप्रांताचे मुख्य असलेल्या बिशपांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत
असतात. एखादी व्यक्ती आपल्या देशातील अथवा
जगातील कुठलाही धर्मप्रांत आपल्या कार्यासाठी निवडू शकते. उदाहरणार्थ, फादर फ्रान्सिस
दिब्रिटो हे वसई धर्मप्रांताचे म्हणजे धर्मप्रांतीय धर्मगुरु होते तर नाशिक धर्मप्रांताचे
पहिले बिशप बनलेले फादर थॉमस भालेराव हे जेसुईट धर्मगुरु किंवा सोसायटी ऑफ जिझस (येशूसंघ)
या संघटनेचे सदस्य होते.
याउलट `रिलिजियस' धर्मगुरु आणि नन्स असतात. कॅथोलिक चर्चमध्ये
धर्मगुरुंच्या आणि नन्सच्या अनेक संस्था आहेत. उदाहरणार्थ, डॉन बॉस्को किंवा सालेशियन्स,
जेसुईट्स, फ्रान्सलियन्स, मदर तेरेसा किंवा मिशनरीज ऑफ चॅरीटी सिस्टर्स, फातिमा
सिस्टर्स, वगैरे. या संघटनेच्या धर्मगुरुंना आणि धर्मभगिनींना म्हणजे नन्स यांना कॅथॉलिक
चर्चमध्ये रिलिजियस असे संबोधले जाते. संपूर्ण
जग म्ह्नणजे जिथेजिथे त्यांच्या संस्थेचे कार्य आहे, तिथपर्यंत त्यांच्या कार्याची
सीमा असते. चर्चमधील धर्मगुरुंच्या आणि धर्मभगिनींच्या सर्व संघटना पोप यांच्या संमतीनेच स्थापन होऊ शकतात. कॅथोलिक परमाचार्य म्हणून २०१३ साली निवड झालेले पोप फ्रान्सिस हे येशूसंघ किंवा जेसुईट या धर्मगुरुंच्या
संस्थेचे पहिले पोप होते. त्याचप्रमाणे पोप लिओ चौदावे हे कॅथोलिक धर्मगुरुंच्या ऑर्डर
ऑफ सेन्ट ऑगस्टीन (ओएसए) या संस्थेचे आता पहिले
पोप बनले आहेत.
पोप लिओ चौदावे
यांना भारत मुळीच अपरिचित नाही. देशातील अनेक
कॅथोलिक धर्मगुरुंना आणि बिशपांना नूतन पोप चांगले परिचित आहे. याचे कारण बिशप असताना
रॉबर्ट फ्रान्सिस प्रीहोस्ट यांनी भारताला दोनदा भेट दिलेली आहे. ऑर्डर ऑफ सेंट ऑगस्टीन (ओएसए ) या आपल्या धर्मगुरुंच्या संघटनेचे प्रमुख
या नात्याने भारतातील या संघटनेच्या केरळ आणि तामिळनाडू येथील विविध संस्थांना २००४
आणि २००६ साली त्यांनी भेटी दिल्या होत्या.
या दौऱ्यांच्या
वेळी त्यांचे यजमान असणाऱ्या धर्मगुरुंनी प्रीहोस्ट यांच्या साधेपणाचे कौतुक केले आहे. पोपपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या भारतभेटीतील अनेक
छायाचित्रे समाजमाध्यमांवर झळकली आहेत. उदाहरणार्थ,
नाशिकचे त्यावेळचे बिशप लुर्डस डॅनियल यांच्यासमवेत बिशप प्रीहोस्ट यांनी मिस्साविधी
साजरा केला होता. .
जगभरातील
कॅथोलिक समुदायाचे पोप हे प्रमुख आहेत. ऐतिहासिक कारणांमुळे पोपपदाला भारतासह विविध
राष्ट्रांनी व्हॅटिकन सिटीचे राष्ट्रप्रमुख म्हणूनही मान्यता दिलेली आहे. त्यामुळेच पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यविधीला जगभरातील
दिडशेहून अधिक राष्ट्रांचे नेते उपस्थित होते, या नेत्यांमध्ये भारताच्या राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांचा समावेश होता.
कार्डिनलांच्या
कॉन्क्लेव्हमध्ये नवीन पोपबाबत निर्णायक मतैक्य झाल्यानंतर सिस्टाईन चॅपेलच्या चिमणीमधून
काळ्या धुराऐवजी पांढरा धूर सोडला जातो आणि काही क्षणातच सेंट पिटर्स बॅसिलिकाच्या
मुख्य गॅलरीत निर्वाचित पोपना आणले जाते. लॅटिनमध्ये
`"हॅबेमस पापम" (वूइ हॅव्ह अ पोप) असे संपूर्ण
जगाला सांगून नवीन पोपची ओळख करुन देण्यात येते. त्याचवेळी नवीन पोप आपल्या जुन्या
नावाचा त्याग करुन आपली नवी ओळख सांगतात.
परंपरेनुसार
आपले मूळ नाव म्हणजे बारशाच्या किंवा बाप्तिस्मावेळी
मिळालेले नाव वगळून दुसरे इतर कुठलेही नाव नूतन पोपना घ्यावे लागते. येशू ख्रिस्ताचा शिष्य आणि पहिले पोप असलेल्या पहिला
पोप असलेल्या सेंट पिटरचे मूळचे नाव सायमन (शिमोन) असे होते. हिच प्रथा आजही पाळली
जाते. तेरा वर्षांपूर्वी अर्जेंटिनाचे कार्डिनल
जॉर्ज मारिओ बेर्गोग्लीओ यांची पोप म्हणून निवड झाली तेव्हा त्यांनी फ्रान्सिस हे नाव
धारण केले. फ्रान्सिस या नावाचे ते पहिलेच पोप.
सेंट पिटर
यांचा २६७वे वारसदार म्हणून निवड झाल्यानंतर
कार्डिनल रॉबर्ट फ्रान्सिस प्रीहोस्ट यांनी पोप लिओ चौदावे असे नाव धारण केले. पोप लिओ तेरावे यांचा कार्यकाळ फेब्रुवारी १८७८ ते
जुलै १९०३ असा पंचवीस वर्षांचा होता. तात्कालीन
औद्योगिक क्रांती आणि कामगारांची स्थिती याबाबत
पोप लिओ तेरावे यांनी महत्त्वाचा सिद्धांत मांडला होता. सद्याची औद्योगिक परिस्थिती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण केलेली आव्हाने
यामुळे आजची स्थिती तेव्हापेक्षा फारशी वेगळी नाही, त्यामुळे आपण लिओ हे नाव धारण करत
आहोत असे नूतन पोप यांनी त्यांना निवडणाऱ्या सहकारी कार्डिनल्सना सांगितले आहे.
विशेष म्हणजे
पोपपदावर येण्याआधीच समाजमाध्यमांवर सक्रिय असलेले पोप लिओ चौदावे पहिलेच आहेत. आधी
ट्विटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एक्स समाजमाध्यमावर
कार्डिनल प्रीहोस्ट यांचे स्वतःचे अकाऊंट होते.
अलीकडेच सिस्टाईन चॅपेलच्या चिमणीतून बाहेर पडणारा पांढरा धूर आणि त्यानंतर नव्या पोपची
जगाला करुन दिलेली ओळख असे ऐतिहासिक क्षण माझ्यासह जगभरातील असंख्य लोकांनी समाजमाध्यमांवर पहिल्यांदाच अनुभवले असतील.
या प्रभावशील समाजमाध्यमांचा नवीन पोप पुरेपूर उपयोग करतील असे दिसते.
रॉबर्ट फ्रान्सिस
प्रीव्होस्ट यांचा जन्म १४ सप्टेंबर १९५५ रोजी शिकागो, इलिनॉय येथे झाला होता. पोप लिओ यांना मिश्र वांशिक वारसा लाभलेला आहे. फ्रेंच आणि इटालियन वंशाचे लुई मारियस प्रीव्होस्ट
आणि स्पॅनिश वंशाच्या मिल्ड्रेड मार्टिनेझ हे त्यांचे आईवडील. रोम येथेच १९८२ साली त्यांना धर्मगुरुपदाची दीक्षा
मिळाली. पोप फ्रान्सिस यांनी २०१५ साली प्रीव्होस्ट यांची बिशपपदावर नियुक्ती केली आणि केवळ दोन वर्षाआधीच २०२३ ला पोप
फ्रान्सिस यांनी त्यांना कार्डिनलपदाची `रेड
हॅट' दिली होती.
त्यामुळे पोपपदासाठी यावेळी निवडणुकीत सहभागी होणाऱ्या कॉलेज ऑफ कार्डिनल्समध्ये प्रीहोस्ट तसे खूप ज्युनियर होते. तरीसुद्धा त्यांची पोपपदी निवड झाली याचा अर्थ केवळ ज्येष्ठतेपेक्षा इतर अनेक महत्त्वाचे निकष त्यांच्या निवडीसाठी वापरले गेले होते. कॅथोलिक धर्मपिठाने युरोपकेंद्रित न राहता इतर जगाकडेही लक्ष द्यावे असा स्पष्ट संदेश चर्चच्या कॉलेज ऑफ कर्डिनल्सने सलग दुसयांदा दिलेला आहे.
सत्तर
देशांतील १३३ कर्डिनल्सनी हा निर्णय घेतला आहे, त्या कार्डिनल्समध्ये भारतातील गोवा आणि दमणचे कार्डिनल फिलिप नेरी फेराव (वय ७२),
वंचित समाजातील पहिलेच असलेले हैदराबादचे कार्डिनल अँथनी पुला (६३), केरळमधील सिरो
मलांकार कॅथोलिक चर्चचे कार्डिनल बॅसिलिओस क्लिमिस (६४) आणि
कार्डिनल जॉर्ज जेकब कुव्वाकड (५१) यांचा समावेश होता. यंदाच्या पेपल कॉन्क्लेव्हमध्ये
सहभागी होणाऱ्या सर्वाधिक तरुण कार्डिनल्समध्ये
नुकतीच पन्नाशी ओलांडलेल्या जॉर्ज जेकब
कुव्वाकड होते.
नूतन पोप
यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. जगभरात युद्धे, अतिरेकी कारवाया अशा कारणांमुळे होणारा
हिंसाचार, स्थलांतरीतांचे प्रश्न, मानवी मूलभूत हक्क, आर्थिक विषमता, वंचित आणि उपेक्षित
समाजघटक यासंदर्भात पोप यांनी ठाम भूमिका घ्यावी
अशी नेहेमीच अपेक्षा असते. त्याशिवाय चर्चअंतर्गत
अनेक समस्यांना पोप लिओ यांना सामोरे जावे लागेल.
नवीन पोप उदारमतवादी, सनातनी कि मध्यममार्गी आहेत ? गेल्या शतकाच्या मध्यंतरानंतर पार पडलेल्या दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेनंतर झालेल्या बहुतेक सर्व पोपमहाशयांनी सुधारणावादी भूमिका घेतलेली दिसते. साठच्या दशकात पोप पॉल सहावे यांनी जगभ्रमंतीला सुरुवात केली ती जॉन पॉल दुसरे आणि अलीकडे पोप फ्रान्सिस यांनी चालू ठेवली होती. एकोणसाठ वयाचे पोप लिओ तसे तुलनेने वयाने तरुण आहेत. ऑगस्टीन फादरांच्या संघटनेचे सलग दोनदा प्रमुख या नात्याने भारताबरोबरच विविध देशांत त्यांचा संचार राहिलेला आहे. त्यामुळे कॅथोलिक चर्चला भेडसावणाऱ्या विविध समस्यांची त्यांना पुरती जाणीव असेल.
कॅथोलिक चर्चचे अनेक धर्मसिद्धांत आणि परंपरा आज
कालबाह्य झालेल्या आहेत. याबाबत नवीन पोप काय
करतात याकडे चर्चमधील आणि चर्चबाबत अपेक्षा बाळगणाऱ्या बाहेरच्या लोकांचेही लक्ष असेल.
चर्चच्या दैनंदिन आणि इतर कारभारांत स्त्रियांचा सहभाग, स्त्रियांना पौरोहित्याचे अधिकार
याबाबत प्रागतिक म्हणून गणल्या जाणाऱ्या जॉन
पॉल दुसरे, पोप बेनेडिकट आणि पोप फ्रान्सिस या सर्वांची भूमिका मात्र 'जैसे थे' वादी होती, पोप लिओ यांनी याबाबत उदारमत स्वीकारावे अशा चर्चमधील
आणि बाहेरील अनेक लोकांचा सूर आहे. नूतन पोप याबाबत काय भूमिका घेतात याबाबत जगभर औत्सुक्य
असेल.
Camil Parkhe
^^^^
Saturday, May 17, 2025
व्हॅटिकन सिटीतल्या सिस्टाईन चॅपेलवरील चिमणीतून बाहेर पडणारा आणि नव्या पोप निवडीचा संदेश देणारा पांढरा धूर नेहेमीच अनपेक्षित बातमी सांगत असतो. अमेरिकन कार्डिनल रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट यांची म्हणून पोप लिओ चौदावे म्हणून निवड झाल्याने धक्कादायक वृत्त सांगण्याची ही परंपरा आताही कायम राहिली आहे.
इतिहासात दीर्घकाळ केवळ इटालियन कार्डिनलची पोपपदावर निवड व्हायची. त्याकाळात इटालियन कार्डिनल्स बहुसंख्य असायचे हे त्यामागचे प्रमुख कारण. गेल्या शतकात पोलंडचे कार्डिनल कॅरोल वोज्त्याला यांची पोप जॉन पॉल दुसरे यांची निवड झाल्यापासून ही परंपरा आतापर्यंत खंडित झाली आहे.
मात्र अमेरिकेतील
कार्डिनल या पदावर निवडून येतील कि नाही याबाबत उघड शंका व्यक्त केली जात होती. कॉलेज
ऑफ कार्डिनलन्सने याबाबत धक्कादायक निर्णय घेतला हे नक्की.
भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर बुधवारी मार्च सात रोजी हल्ले आणि प्रतिहल्ले सुरु झाले तेव्हा जगभरातील सर्व कार्डीलन्स संपूर्ण जगाला नैतिकच्या आधारे संदेश देऊ शकेल असे नवे नेतृत्व निवडण्यासाठी स्वतःला एकत्र कोंडून घेत होते.
या १३३ कार्डिनलांमध्ये भारतातील चार आणि आणि पाकिस्तानातील एक कार्डिनल्सचा समावेश होता. .
दुसऱ्या दिवशी गुरुवारी व्हॅटिकन सिटीतील सेंट पिटर्स बॅसिलिकेतील चिमणीतून दुसऱ्यांदा काळा धूर बाहेर आला.
याचा अर्थ दोनदा निवडणूक पार पडल्यानंतर नूतन पोपबाबत दोन तृतियांश मतदान कुणाही उमेदवाराला मिळालेले नाही.
जोपर्यंत दोन तृतियांश मतदान कुणाही कार्डिनलला मिळत नाही, तोपर्यंत मतदान होत राहते.
ही निवडणूक प्रक्रिया किती काळ चालेल याविषयी काहीही अटकळ बांधता येत नाही.
त्यामुळे गेले काही दिवस सेंट पिटर्स चौकात मोठ्या औत्सुक्याने जमलेल्या भाविकांना किंवा जगभरातील इतर लोकांना चिमणीतून पंधरा धूर कधी येईल आणि नवे पोप कोण असतील, युरोप कीं इतर कुठल्या खंडातील आणि कुठल्या देशातील असतील याबाबत जाम औत्सुक्य होते .
बुधवारी 'Extra omnes', लॅटिन भाषेतील हे परवलीचे वाक्य उच्चारत 'everyone out' ज्यांनी वयाची ऐशी पार केली आहे अशा सर्व कार्डीलन्सनी आणि इतर संबंधित नसलेल्या लोकांनी आपली रजा घ्यावी असे सांगण्यात आले.
त्यानंतर पोपपदाच्या निवडणुकीत आणि या पदासाठी पात्र असलेल्या जगातील १३३ रेड हॅटधारी कार्डिनल्स हेच फक्त सेंट सिस्टाईन चॅपलमध्ये राहिले.
या प्रकियेचे सूत्रधार असलेल्या कार्डिनलसने चॅपेलच्या प्रवेशद्वार आतून बंद केले. बाहेरच्या लोकांनीसुद्धा ते दार बाहेरुन कुलूपबंद केले.
आतल्या लोकांचा आणि बाहेरच्या लोकांचा एकमेकांशी संपर्क साधण्याचा कुठलाही मार्ग ठेवलेला नाही.
पहिल्याच दिवशी या कार्डिनल्सनी मतदान केले आणि हे बाहेर सगळ्या जगाला कळले.
चिमणीतून बाहेर आलेल्या काळ्या धुरामुळे.
पोप निवडण्यासाठी आवश्यक मताधिक्य मिळाले नाही हे सांगण्यासाठी ही पारंपरिक प्रथा आजही पाळली जाते.
ज्यावेळी नवीन पोप निवडले जातील तेव्हा काही क्षणातच सिस्टाईन चॅपेलच्या चिमणीतून पांढरा धूर सोडला जातो .
आपला लाल झगा आणि लाल हॅटऐवजी शुभ्र झगा घालून नवे पोप बॅसिलिलातील चौकात जमलेल्या लोकांना सामोरे जातात आणि आपली नवी ओळख - पोप म्हणून आपले नाव - जगाला सांगतात .
नूतन पोप जगातील प्रमुख सत्ताकेंद्र असलेल्या अमेरिकेतील पहिले कार्डिनल आहेत. दीर्घकाळानंतर कॅथोलिक चर्चला तळगाळात काम करायचा अनुभव असलेला एक मिशनरी पोप लाभला आहे. दक्षिण अमेरिकेतील पेरु या देशात रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट यांनी आधी एक धर्मगुरु म्हणून आणि नंतर बिशप म्हणून दीर्घकाळ काम केले आहे.
पेरु इथे कार्यरत असताना या देशाचे ते नॅचरलाईज्ड सिटीझन बनले. त्यामुळे पोपपदी निवड होण्याआधी ते अमेरिकेचे आणि त्याचत्याबरोबर ते पेरु या लॅटिन अमेरिकेतील देशाचेही नागरिक होते. पोप लिओ चौदावे बनल्यानंतर त्यांचे या दोन्ही देशांचे नागरीकत्व पूर्णतः अर्थहीन बनले आहे. याचे कारण तहहयात पोप या नात्याने व्हॅटिकन सिटी या जगातल्या सर्वात चिमुकल्या राष्ट्राचे ते आता केवळ नागरिक नाही तर राष्ट्रप्रमुख बनले आहेत.
कॅथोलिक चर्चमध्ये रिलिजियस आणि सेक्युलर किंवा डायोसिसन म्हणजेच धर्मप्रांतीय असे दोन प्रकारचे धर्मगुरु असतात. सेक्युलर किंवा डायोसिसन (धर्मप्रांतीय) धर्मगुरु स्थानिक धर्मप्रांताचे मुख्य असलेल्या बिशपांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असतात.
एखादी व्यक्ती आपल्या देशातील अथवा
जगातील कुठलाही धर्मप्रांत आपल्या कार्यासाठी निवडू शकते. उदाहरणार्थ, फादर फ्रान्सिस
दिब्रिटो हे वसई धर्मप्रांताचे म्हणजे धर्मप्रांतीय धर्मगुरु होते तर नाशिक धर्मप्रांताचे
पहिले बिशप बनलेले फादर थॉमस भालेराव हे जेसुईट धर्मगुरु किंवा सोसायटी ऑफ जिझस (येशूसंघ)
या संघटनेचे सदस्य होते.
याउलट `रिलिजियस' धर्मगुरु आणि नन्स असतात. कॅथोलिक चर्चमध्ये धर्मगुरुंच्या आणि नन्सच्या अनेक संस्था आहेत. उदाहरणार्थ, डॉन बॉस्को किंवा सालेशियन्स, जेसुईट्स, फ्रान्सलियन्स, मदर तेरेसा किंवा मिशनरीज ऑफ चॅरीटी सिस्टर्स, फातिमा सिस्टर्स, वगैरे. या संघटनेच्या धर्मगुरुंना आणि धर्मभगिनींना म्हणजे नन्स यांना कॅथॉलिक चर्चमध्ये रिलिजियस असे संबोधले जाते. संपूर्ण जग म्ह्नणजे जिथेजिथे त्यांच्या संस्थेचे कार्य आहे, तिथपर्यंत त्यांच्या कार्याची सीमा असते.
चर्चमधील धर्मगुरुंच्या आणि धर्मभगिनींच्या सर्व संघटना पोप यांच्या संमतीनेच स्थापन होऊ शकतात. कॅथोलिक परमाचार्य म्हणून २०१३ साली निवड झालेले पोप फ्रान्सिस हे येशूसंघ किंवा जेसुईट या धर्मगुरुंच्या
संस्थेचे पहिले पोप होते. त्याचप्रमाणे पोप लिओ चौदावे हे कॅथोलिक धर्मगुरुंच्या ऑर्डर
ऑफ सेन्ट ऑगस्टीन (ओएसए) या संस्थेचे आता पहिले
पोप बनले आहेत.
पोप लिओ चौदावे यांना भारत मुळीच अपरिचित नाही. देशातील अनेक कॅथोलिक धर्मगुरुंना आणि बिशपांना नूतन पोप चांगले परिचित आहे. याचे कारण बिशप असताना रॉबर्ट फ्रान्सिस प्रीहोस्ट यांनी भारताला दोनदा भेट दिलेली आहे.
ऑर्डर ऑफ सेंट ऑगस्टीन (ओएसए ) या आपल्या धर्मगुरुंच्या संघटनेचे प्रमुख
या नात्याने भारतातील या संघटनेच्या केरळ आणि तामिळनाडू येथील विविध संस्थांना २००४
आणि २००६ साली त्यांनी भेटी दिल्या होत्या.
या दौऱ्यांच्या वेळी त्यांचे यजमान असणाऱ्या धर्मगुरुंनी प्रीहोस्ट यांच्या साधेपणाचे कौतुक केले आहे. पोपपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या भारतभेटीतील अनेक छायाचित्रे समाजमाध्यमांवर झळकली आहेत. उदाहरणार्थ, नाशिकचे त्यावेळचे बिशप लुर्डस डॅनियल यांच्यासमवेत बिशप प्रीहोस्ट यांनी मिस्साविधी साजरा केला होता.
जगभरातील
कॅथोलिक समुदायाचे पोप हे प्रमुख आहेत. ऐतिहासिक कारणांमुळे पोपपदाला भारतासह विविध
राष्ट्रांनी व्हॅटिकन सिटीचे राष्ट्रप्रमुख म्हणूनही मान्यता दिलेली आहे. त्यामुळेच पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यविधीला जगभरातील
दिडशेहून अधिक राष्ट्रांचे नेते उपस्थित होते, या नेत्यांमध्ये भारताच्या राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांचा समावेश होता.
कार्डिनलांच्या
कॉन्क्लेव्हमध्ये नवीन पोपबाबत निर्णायक मतैक्य झाल्यानंतर सिस्टाईन चॅपेलच्या चिमणीमधून
काळ्या धुराऐवजी पांढरा धूर सोडला जातो आणि काही क्षणातच सेंट पिटर्स बॅसिलिकाच्या
मुख्य गॅलरीत निर्वाचित पोपना आणले जाते. लॅटिनमध्ये
`"हॅबेमस पापम" (वूइ हॅव्ह अ पोप) असे संपूर्ण
जगाला सांगून नवीन पोपची ओळख करुन देण्यात येते. त्याचवेळी नवीन पोप आपल्या जुन्या
नावाचा त्याग करुन आपली नवी ओळख सांगतात.
परंपरेनुसार आपले मूळ नाव म्हणजे बारशाच्या किंवा बाप्तिस्मावेळी मिळालेले नाव वगळून दुसरे इतर कुठलेही नाव नूतन पोपना घ्यावे लागते. येशू ख्रिस्ताचा शिष्य आणि पहिले पोप असलेल्या पहिला पोप असलेल्या सेंट पिटरचे मूळचे नाव सायमन (शिमोन) असे होते. हिच प्रथा आजही पाळली जाते.
तेरा वर्षांपूर्वी अर्जेंटिनाचे कार्डिनल
जॉर्ज मारिओ बेर्गोग्लीओ यांची पोप म्हणून निवड झाली तेव्हा त्यांनी फ्रान्सिस हे नाव
धारण केले. फ्रान्सिस या नावाचे ते पहिलेच पोप.
सेंट पिटर यांचा २६७वे वारसदार म्हणून निवड झाल्यानंतर कार्डिनल रॉबर्ट फ्रान्सिस प्रीहोस्ट यांनी पोप लिओ चौदावे असे नाव धारण केले. पोप लिओ तेरावे यांचा कार्यकाळ फेब्रुवारी १८७८ ते जुलै १९०३ असा पंचवीस वर्षांचा होता. तात्कालीन औद्योगिक क्रांती आणि कामगारांची स्थिती याबाबत पोप लिओ तेरावे यांनी महत्त्वाचा सिद्धांत मांडला होता.
सद्याची औद्योगिक परिस्थिती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण केलेली आव्हाने
यामुळे आजची स्थिती तेव्हापेक्षा फारशी वेगळी नाही, त्यामुळे आपण लिओ हे नाव धारण करत
आहोत असे नूतन पोप यांनी त्यांना निवडणाऱ्या सहकारी कार्डिनल्सना सांगितले आहे.
विशेष म्हणजे
पोपपदावर येण्याआधीच समाजमाध्यमांवर सक्रिय असलेले पोप लिओ चौदावे पहिलेच आहेत. आधी
ट्विटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एक्स समाजमाध्यमावर
कार्डिनल प्रीहोस्ट यांचे स्वतःचे अकाऊंट होते.
अलीकडेच सिस्टाईन चॅपेलच्या चिमणीतून बाहेर पडणारा पांढरा धूर आणि त्यानंतर नव्या पोपची
जगाला करुन दिलेली ओळख असे ऐतिहासिक क्षण माझ्यासह जगभरातील असंख्य लोकांनी समाजमाध्यमांवर पहिल्यांदाच अनुभवले असतील.
या प्रभावशील समाजमाध्यमांचा नवीन पोप पुरेपूर उपयोग करतील असे दिसते.
रॉबर्ट फ्रान्सिस
प्रीव्होस्ट यांचा जन्म १४ सप्टेंबर १९५५ रोजी शिकागो, इलिनॉय येथे झाला होता. मिश्र
वांशिक वारसा त्यांना लाभलेला आहे. फ्रेंच
आणि इटालियन वंशाचे लुई मारियस प्रीव्होस्ट आणि स्पॅनिश वंशाच्या मिल्ड्रेड मार्टिनेझ
हे त्यांचे आईवडील. रोम येथेच १९८२ साली त्यांना
धर्मगुरुपदाची दीक्षा मिळाली. पोप फ्रान्सिस यांनी प्रीव्होस्ट यांची बिशपपदावर २०१५
साली नियुक्ती केली आणि केवळ दोन वर्षाआधीच २०२३ ला पोप फ्रान्सिस यांनी त्यांना कार्डिनलपदाची `रेड हॅट' दिली होती.
त्यामुळे पोपपदासाठी यावेळी निवडणुकीत सहभागी होणाऱ्या कॉलेज ऑफ कार्डिनल्समध्ये प्रीहोस्ट तसे खूप ज्युनियर होते. तरीसुद्धा त्यांची पोपपदी निवड झाली याचा अर्थ केवळ ज्येष्ठतेपेक्षा इतर अनेक महत्त्वाचे निकष त्यांच्या निवडीसाठी वापरले गेले होते. कॅथोलिक धर्मपिठाने युरोपकेंद्रित न राहता इतर जगाकडेही लक्ष द्यावे असा स्पष्ट संदेश चर्चच्या कॉलेज ऑफ कर्डिनल्सने सलग दुसयांदा दिलेला आहे.
सत्तर
देशांतील १३३ कर्डिनल्सनी हा निर्णय घेतला आहे, त्या कार्डिनल्समध्ये भारतातील गोवा आणि दमणचे कार्डिनल फिलिप नेरी फेराव (वय ७२),
वंचित समाजातील पहिलेच असलेले हैदराबादचे कार्डिनल अँथनी पुला (६३), केरळमधील सिरो
मलांकार कॅथोलिक चर्चचे कार्डिनल बॅसिलिओस क्लिमिस (६४) आणि
कार्डिनल जॉर्ज जेकब कुव्वाकड (५१) यांचा समावेश होता. यंदाच्या पेपल कॉन्क्लेव्हमध्ये
सहभागी होणाऱ्या सर्वाधिक तरुण कार्डिनल्समध्ये
नुकतीच पन्नाशी ओलांडलेल्या जॉर्ज जेकब
कुव्वाकड होते.
नूतन पोप
यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. जगभरात युद्धे, अतिरेकी कारवाया अशा कारणांमुळे होणारा
हिंसाचार, स्थलांतरीतांचे प्रश्न, मानवी मूलभूत हक्क, आर्थिक विषमता, वंचित आणि उपेक्षित
समाजघटक यासंदर्भात पोप यांनी ठाम भूमिका घ्यावी
अशी नेहेमीच अपेक्षा असते. त्याशिवाय चर्चअंतर्गत
अनेक समस्यांना पोप लिओ यांना सामोरे जावे लागेल.
नवीन पोप
उदारमतवादी, सनातनी कि मध्यममार्गी आहेत ?
गेल्या शतकाच्या मध्यंतरानंतर पार पडलेल्या दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेनंतर झालेल्या
बहुतेक सर्व पोपमहाशयांनी सुधारणावादी भूमिका घेतलेली दिसते. साठच्या दशकात पोप पॉल
सहावे यांनी जगभ्रमंतीला सुरुवात केली ती जॉन पॉल दुसरे आणि अलीकडे पोप फ्रान्सिस यांनी
चालू ठेवली होती.
एकोणसाठ वयाचे पोप लिओ तसे तुलनेने वयाने तरुण आहेत. ऑगस्टीन फादरांच्या संघटनेचे सलग दोनदा प्रमुख या नात्याने भारताबरोबरच विविध देशांत त्यांचा संचार राहिलेला आहे. त्यामुळे कॅथोलिक चर्चला भेडसावणाऱ्या विविध समस्यांची त्यांना पुरती जाणीव असेल.
कॅथोलिक चर्चचे अनेक धर्मसिद्धांत आणि परंपरा आज
कालबाह्य झालेल्या आहेत. याबाबत नवीन पोप काय
करतात याकडे चर्चमधील आणि चर्चबाबत अपेक्षा बाळगणाऱ्या बाहेरच्या लोकांचेही लक्ष असेल.
चर्चच्या दैनंदिन आणि इतर कारभारांत स्त्रियांचा सहभाग, स्त्रियांना पौरोहित्याचे अधिकार
याबाबत प्रागतिक म्हणून गणल्या जाणाऱ्या जॉन
पॉल दुसरे, पोप बेनेडिकट आणि पोप फ्रान्सिस या सर्वांची भूमिका मात्र 'जैसे थे' वादी होती, पोप लिओ यांनी याबाबत उदारमत स्वीकारावे अशा चर्चमधील
आणि बाहेरील अनेक लोकांचा सूर आहे. नूतन पोप याबाबत काय भूमिका घेतात याबाबत जगभर औत्सुक्य
असेल.
^^^^
Tuesday, July 30, 2024
विविध धर्मांची प्रार्थनास्थळे आणि प्रतिके सामान्य माणसांनासुद्धा ओळखता येतात.
Sunday, July 26, 2015
Sacred Heart church Yerawada has a rich heritage
This parish was later bifurcated twice, to create St Francis de Sales Parish, Shaanwadi in 1990 and Christ the King Parish at Sainikwadi in Vadgaonsheri in 2001.
It is one of those parishes in the city having largest number of parishioners and the church therefore celebrates as many as seven masses on Sundays.
Quotes
-Fr Anton D'Souza, Parish Priest
-Cyril Asirvadam, Vice-President, Parish Council
-Anthony Kardak, Choir group member
Sunday, July 13, 2014
Football loyalties divided between two Popes!
Football loyalties divided between Popes!
| |
- CAMIL PARKHE
Sakal Times
Sunday, 13 July 2014 - 03:10 PM IST
| |
This queer dilemma has been brought to light by Pune’s Emeritus Bishop Valerian D’Souza on his Facebook page. Bishop Valerian, who has played football for his alma mater St Vincent’s High School, has said there is much speculation about whom Pope Francis and Pope Benedict will pray for when Argentina and Germany face each other in the finals.
“If they pray for their respective national teams, will that not put God in a quandary? There might be an urgent conference with the Father, Jesus and the Holy Spirit to solve the problem,” writes the retired Bishop.
According to Bishop Valerian, numerous fans have been praying for the success of their favourite teams. “Did God answer their prayers? In sports, God is only interested in smooth and fair play. The prayers of Pope Francis, Pope Benedict, all sports loving cardinals, bishops and priests will lead to an excellent and thrilling match. May we feel at the end that there should be joint winners,” he said.
Emeritus Bishop D’Souza said that he has been watching all the matches. “However, I will not watch the finals in the wee hours. I will catch the replay later,” he said.
Monday, April 28, 2014
Church renews call to elect secular govt
Church renews call to elect secular govt
|
- CAMIL PARKHE
Sunday, 13 April 2014 - 07:08 PM IST
|
Wednesday, August 29, 2012
Apostolic Nuncio, 12 bishops to attend Pune meet
Papal delegate, 12 bishops to attend city meet
CAMIL PARKHE
Wednesday, August 29, 2012 AT 11:59 AM (IST)
To participate in 'Asian conference of new evangelisation'
PUNE: In what could be a rare occasion, Apostolic Nuncio Cardinal Salvatore Pennacchio, the highest ranking official of the Catholic Church in India, and 12 bishops of various dioceses in the country and Asia, will be in the city next week to attend a conference.
The senior members of the church hierarchy will participate in a three-day 'Asian conference of new evangelisation' at the Ishwani Kendra in Vadgaonsheri from September 4 to 6.
The apostolic nuncio is also the ex-officio Vatican's ambassador to India.
Mumbai Cardinal Oswald Gracias, secretary general of the Federation of Asian Bishops' Conference (FABC) and president of the Catholic Bishops Conference of India, FABC chairman Thomas Menamparampil and Pune Bishop Thomas Dabre will speak at the inaugural ceremony of the conference on Tuesday morning.
The Pune meet is being conducted as an Asian and Indian contribution to the Synod of Bishops which is scheduled to be held in Rome from October 7 to 28, this year. The theme of the synod is 'The new evangelisation for the transmission of the Christian faith.'
The other senior church officials attending the city meet are Cardinal George Alencherry, major archbishop of the of Syro-Malabar Church, Moran Mor Baselios Cleemis Thottumkal, major archbishop of Catholicos, Syro-Malankara Church, Nagpur archbishop Abraham Viruthakulangara, Delhi archbishop Vincent Concessao, Varanasi bishop Raphy Manjaly, Bishop Jacob Mar Barnabas, Manila auxiliary bishop Broderick Pabillo.
Priests and nuns of various congregations as well as members of the laity will also attend the three-day meet, Fr Joy Thomas, Director of the Ishwani Kendra, has said.
The papal delegate will also concelebrate a mass along with the visiting cardinals, archbishops and bishops at St Patrick's Cathedral at 12 noon on September 4.
Join Sakal Times on Facebook:
www.facebook.com/SakaalTimes | |
Comments
On 29/08/2012 05:21 PM diago almeida said:
Hi Camil It is encourging to see you write in your papers about the imp. events about the Christians and Catholics , I am one of the laity from Pune who will be attending the meet.
On 29/08/2012 05:09 PM Fr.Joe Gaikwad,s.j. said:
Thanks for the information regarding the conference.
|